loader image
[ays_poll id=7]

म न पा पतसंस्थेने १ मे रोजी लाभांश वाटप करावा : कामगारांची मागणी

Apr 7, 2022

मनमाड नगरपरिषद कामगारांची पतसंस्थेच्या सभासदांना यापूर्वी माहे जुन,जुलै मध्ये डिव्हीडंड वाटप करण्यात येत होते मात्र सदरील संस्थेचा आर्थिक व्यवहार मार्च एंडींगला क्लोजींग होते व डिव्हीडंड वाटपाची इतर संपुर्ण कार्यवाही एक महिन्याचा कालावधी पुर्ण करुन 1 मे – कामगार दिनाचे औचित्य साधून डिव्हीडंड रुपाने कामगारांना भेट देता येणे शक्य असल्याने जवळपास 70 सभासदांच्या स्वाक्षरीने निवेदन श्री भाऊसाहेब दखणे ,सचिव, मनमाड नगरपरिषद कामगारांची पतसंस्था यांना देऊन 1मे रोजी डिव्हीडंड वाटप करण्याची मागणी करण्यात आली . यावेळी किरण आहेर,रामदास पगारे ,प्रमोद सांगळे,सुधाकर भाबड, बाबा बनसोडे,रमेश थोरे,अरुण दरगुडे,अस्लम शेख,कैलास पाटील,विकास गायकवाड,दिपक पांडे,सुरेश राऊत,संतोष सोनवणे व इतर सभासद उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त उत्कृष्ट चित्ररथांना भीमोत्सव तर्फे दिली जाणार रोख पारोषिक

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने उत्कृष्ठ...

read more
नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

नाशिक येथे होणाऱ्या शिवसेनेच्या निर्धार शिबिराच्या नियोजनासाठी गुरुवारी मनमाड येथे बैठक

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संघटनात्मक बांधणीकरीता नाशिक...

read more
सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला.  जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

सरकारचा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला. जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटनांची तीव्र निदर्शने

  मुंबई,-- महाराष्ट्र सरकारच्या नव्याने आणलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्य कायद्याविरोधात...

read more
.