Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

मनमाड महाविद्यालयात संगणक प्रशिक्षण कार्यशाळा व सोने विपणन क्षेत्रा संदर्भातील ग्राहकाची जाणीव जागृती कार्यक्रम संपन्न

Apr 10, 2022

महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित,कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय मनमाड, येथे वाणिज्य विभागात दिनांक 9 एप्रिल 2022 रोजी संगणक प्रशिक्षण कार्यशाळा आणि सोने विपणन संदर्भातील
जाणीव जागृती या विषयावर विशेष मार्गदर्शन करण्यात आले. प्राध्यापिका डॉ.आरती छाजेड मॅडम यांनी सोने विपणन बाबत मार्गदर्शन केले.व प्रा.एस.ए मुसळे सर यांनी संगणक प्रशिक्षण बाबत मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य ए. व्ही पाटील सर, उपस्थित होते. वाणिज्य विभागात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात.यासाठी उपप्राचार्य माननीय डॉ.प्रमोद आंबेकर सर , पर्यवेक्षक डॉ.ताबेसर, पर्यवेक्षक केदारे सर सदैव सहकार्य करतात कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपप्राचार्य डॉ आंबेडकर सर होते. त्यानी त्याचे मनोगत व्यक्त केले वाणिज्य विभागाचे विभाग प्रमुख डॉ.एस डी थोरे यांनी प्रास्ताविक व्यक्त केले. त्यानी संगणक एक काळची गरज आहे असे मत व्यक्त केले. ,डॉ.मिलिंद अहिरे सर, प्राध्यापिका वर्षाराणी पेढेकर, प्राध्यापिका कविता काखंडकी, उपस्थित होते .प्राध्यापिका काखंडकी मॅडम यांनी शुभेच्छा दिल्या. व आपले मत व्यक्त केले.
डॉ.व्ही.एस नजरधने यांनी सूत्रसंचालन केले आणि प्रा. एस .ए मुसळे यांनी आभार प्रदर्शन केले.महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी,, प्राध्यापक वृंद व कर्मचारी उपस्थित होते.या सर्वामुळे वाणिज्य विभागाचा कार्यक्रम यशस्वी झाला.

अजून बातम्या वाचा..

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

फलक रेखाटन दि.२९ एप्रिल २०२४. कलेचे पितामह , आधुनिक भारतीय चित्रकलेचा राजा-राजा रवी वर्मा जयंती

राष्ट्रीय कला दिन फलक रेखाटनातून विनम्र अभिवादन ! - देव हिरे. (कलाशिक्षक, शिक्षण मंडळ भगूर...

read more
आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

आज ९५ शेतकऱ्यांना मिळणार शेतमालाची थकलेली रक्कम – सभापती गोगड आणि संचालक मंडळाचा पुढाकार

मनमाड - बाजार समितीमधील भाजीपाला खरेदीदार मे. जयमातादी व्हेजिटेबल कंपनी व मे. भारतीबाई शिवनाथ जाधव...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]