Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

पवित्र रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने सर्व मशिदिंमध्ये पाणी उपलब्ध करून द्यावे : फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच चे फिरोज शेख यांची मागणी

Apr 12, 2022

मनमाड: मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून लहान लहान मुलांपासून तर अनेक वयोवृद्ध बांधवांचा उपवास(रोजा)असतो, पवित्र रमजान महिण्यात प्रत्येक मस्जिद मध्ये(तरावीह) विशेष नमाज तसेच धार्मिक प्रवचन असते,
मुस्लिम बांधवांना वजू (तोंड हातपाय धुणे) साठी पाणी लागत असते, उन्हाळा असल्याने प्रत्येक मस्जिद मध्ये पाण्याची खूप कमतरता भासत असून
प्रत्येक मस्जिद तर्फे पाण्याची मागणी करण्यात येत असून तमनमाड नगरपरिषद प्रशासनाने त्वरित लक्ष घालून प्रत्येक मस्जिदमध्ये अग्निशामक/ ट्रॅक्टरने भरपूर पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच च्या वतीने फिरोज शेख यांनी केली आहे.

अजून बातम्या वाचा..

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

भीमोत्सव समिती आयोजित प्रसिद्ध खंजिरी वादक मीरा उमप यांच्या गीतांची मैफल संपन्न

मनमाड - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भीमोत्सव आयोजन समितीच्या वतीने आयोजित करण्यात...

read more
कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

कवयित्री प्रतिभा खैरनार यांच्या ‘वंशावळीच्या प्राचीन सरीतून’ काव्यसंग्रहाचे पुण्यात प्रकाशन

  नांदगाव: मारुती जगधने येथील प्रसिद्ध कवयित्री,कथा लेखिका यांच्या 'वंशावळीच्या प्राचीन...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]