loader image
[ays_poll id=7]

फलक रेखटनातून भगवान महावीर स्वामी आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

Apr 14, 2022

दि. 14 एप्रिल 2022, भारतरत्न,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती.   

आपल्या अफाट ज्ञानातून देशाला संविधान देणारे ज्ञानाचे महासागर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना  रंगीत खडू माध्यमातील फलक रेखातनातून विनम्र अभिवादन !
भगवान महावीर जयंती
जगाला अहिंसा,क्षमा,व शांती ची शिकवण देणारे भगवान महावीर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन !
देव हिरे- (कलाशिक्षक,शिक्षण मंडळ भगूर संचालित,नूतन विद्यालय विद्यालय् भाटगाव. ता.चांदवड. जि. नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील काही गुंडांनी भ्याड हल्ला

मनमाड (प्रतिनिधी), ता. २० – त्र्यंबकेश्वर येथे वार्तांकनासाठी गेलेल्या तीन पत्रकारांवर गावातील...

read more
मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

मनमाडच्या प्रगती बँकेला महाराष्ट्र स्टेट अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनचा राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार

  मनमाड - शहरात गेली 29 वर्ष कार्यरत असलेली व मनमाड शहराची अर्थ वाहिनी असलेल्या प्रगती अर्बन...

read more
.