अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
संत ज्ञानेश्वर विद्यालयाची सहल यशस्वीरित्या संपन्न
संत ज्ञानेश्वर मा. व उच्च माध्यमिक विद्यालय तळेगाव रोही शाळेची शैक्षणिक सहल रायगड मधील पाली...











