अंकुश भाऊ गवळी यांची नांदगाव तालुका कबड्डी असोसिएशन च्या कार्याध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करतांना अमोल भाऊ दंडगव्हाळ. परेश (छोटू )राऊत. राहील भाई मन्सूरी. रॉकी बोन्द्रे भावड्या वाळुंज. निखिल पवार. रवी बारी. गणेश गर्जे. समीर औरंगे.अमोल परदेशीं. मोनू पवार आदी उपस्थित होते
पोलिस निरीक्षक दिलीप गांगुर्डे यांना पितृशोक
दरेगाव -(गोरक्षनाथ लाड) छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील वाळूज पोलिस ठाण्याचे अधिकारी पोलिस निरीक्षक...










