औरंगाबाद जिल्ह्यातील फुलंब्री येथील तरुण शेतकरी मंगेश साबळे याने महावितरण च्या भारनियमना विरोधात महावितरण कार्यालयाच्या आवारातच डी पी वर गॅस टाकी ठेवत व हातात पेट्रोल घेत संपूर्ण महागाईच त्याने एका आंदोलनात दाखवत बळीराजा आणि सर्वसामान्य नागरिकांनी कसे जगावे? असा प्रश्नच राज्यकर्त्यांना विचारला आहे.
एच.ए.के.हायस्कूल अँड ज्यु. कॉलेजचे घवघवीत यश
मनमाड :- इ.12 वी परीक्षा फेब्रुवारी /मार्च 2024 मध्ये प्रविष्ट झालेल्या एच.ए.के. हायस्कूल...











