मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
आभा कार्ड चे वितरण – युवा नेते अमोल दंडगव्हाळ यांचा पुढाकार
शिवसेना मनमाड शहर व अमोल दंडगव्हाळ दोस्ती मित्र मंडळ तर्फे युवासेना जिल्हाप्रमुख फरहान खान यांच्या...











