मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
बाणगाव खुर्द येथे आमदार आपल्या दारी शिबिर संपन्न
नांदगाव सोमनाथ घोंगाणे आ.सुहास कांदे यांच्या स्वखर्चातून नांदगाव विधानसभा मतदारसंघात आमदार आपल्या...










