मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
सरपंच सेवा संघाच्या नांदगाव तालुका अध्यक्षपदी यशवंतराव जाधव यांची नियुक्ती
नांदगाव सोमनाथ घोंगाणे महाराष्ट्रातील सर्व सरपंचांच्या न्याय हक्कांसाठी कार्यरत असलेली राज्यातील...











