मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
प्रगती बँकेचे संचालक मंडळाची बिनविरोध निवड ; ६ जुलैला अधिकृत घोषणा होणार
मनमाड शहरातीलअग्रगण्य समजली जाणारी प्रगती बँकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार...










