मनमाड शहरातील सराफ बाजारात रात्री होंडा युनिकॉर्न MH 15 EU 5637 ही दुचाकी चोरट्याने चोरून नेली आहे. रात्री २ वाजेच्या सुमारास एका तरुणाने त्याच्या कडे असलेल्या चावीने सदर चोरट्याने ही दुचाकी लंपास केली. सीसीटीव्ही कॅमेरा फुटेज नुसार ह्या दोन चोरटयांनी ही दुचाकी चोरून स्टेशन मार्ग धूम ठोकली.
पेट्रोल पंप चालकांचा “नो पर्चेस डे” यशस्वी : असोसिएशन चा दावा
मंगळवार दिनांक 31 मे 2022 रोजी नाशिक जिल्हा पेट्रोल डीलर्स वेल्फेअर असोसिएशन व फामपेडा या राज्य...









