बहुप्रतिक्षित आणि देशातील सर्वात मोठा आयपीओ असलेला एलआयसीचा आयपीओ आज खुला होणार आहे.देशातील सामान्य गुंतवणूकदारांसाठी उद्यापासून आयपीओसाठी बोली लावता येणार आहे.एलआयसीने आयपीओमधील काही भाग हा कर्मचारी, पॉलिसीधारक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे. एलआयसी कर्मचारी, पॉलिसीधारकांना सवलतीच्या दरात आयपीओमध्ये बोली लावता येणार आहे.
नवनियुक्त भाजपा जिल्हा सरचिटणीस यांचा युवा सेनेतर्फे सत्कार
मनमाड - भाजपा जिल्हा सरचिटणीस पदी मनमाड भाजपचे नारायण पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल युवासेना...











