Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

फलक रेखाटन : छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती – शताब्दी वर्षा निमित्त वंदन

May 5, 2022


  दि. ६ मे २०२२.   सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाने नवे जीवन देणारे, आरक्षणाचे प्रणेते लोकर्षी ,लोकराजा, राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना स्मृती – शताब्दी वर्षा निमित्त रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून त्रिवार वंदन !! 
  – फलक रेखाटन- देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित ,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव.ता.चांदवड.जि.नाशिक.)

अजून बातम्या वाचा..

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव बसस्थानकातुन सुटणार्या बस मधून चोर महिलांनी प्रवासी महिलांचे दागिने लांबविले

नांदगांव : मारुती जगधने दिपावली, भाऊ बीज सन साजरा करायला ये जा करणार्या महिलांना गळ्यातील सोन्याची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]