हमाल मापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या सचिव पदी धनराज उगले यांची बिनविरोध निवड करण्यात आली यावेळी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब भुरे,व्हा चेअरमन व शंकर सोनवणे, संचालक काळुभाऊ आव्हाड,सुनिल भाबड,शंकर गा्ंभणे, सुभाष दराडे, अमोल घुगे, रविंद्र सोनवणे, बाजार समिती चे माजी संचालक मधुकर उगले,बाळासाहेब सांगळे, गजानन सोनवणे, माजी सचिव बाबासाहेब उगले, शांताराम बेदाडे,आण्णा आव्हाड, संजु भाऊ आव्हाड, अरूण उगले, संदिप बेदाडे, अमोल ईप्पर,शांताराम उगले, दत्तू सांगळे चैतन वायभासे तसेच सर्व माथाडी व मापारी कामगार हजर होते.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तिसरा टप्पा लोकार्पण सोहळा ना. दादा भुसे यांच्या हस्ते संपन्न
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग हा ७०१ किमी लांबीचा द्रुतगती महामार्ग आहे....











