loader image
[ays_poll id=7]

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल तर्फे ” जागतिक उच्च रक्तदाब दिवस ” निमित्त आरोग्य सप्ताहाचे आयोजन

May 10, 2022

दर वर्षी १७ मे रोजी वर्ल्ड हायपरटेंशन लिग ( डब्लूएचएल ) ” जागतिक उच्च रक्तदाब दिन ” साजरा केला जातो. या वर्षीची थीम आहे, ‘तुमचा रक्तदाब अचूकपणे मोजा, त्यावर नियंत्रण ठेवा, दीर्घायुष्य जगा !’ या दिवसाचे औचित्य साधून अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल, नाशिक यांच्या वतीने “जागतिक उच्च रक्तदाब दिवस” निमित्त शहरातील नागरिकांची १३ ते २० मे या सात दिवसात  मोफत आरोग्य तपासणी करण्यात येणार असून या  शिबिरामध्ये उच्च रक्तदाब चाचणी ( BSL ) ,बॉडी मास इंडेक्स (BMI ) ,फुफुसांची तपासणी (PFT ) करण्यात येणार आहे. याच  बरोबर डॉक्टरांचा सल्ला दिला जाणार आहे . उच्च रक्तदाब हा वयाप्रमाणे आरोग्याचा मोठा प्रश्न आहे.यामुळे पक्षघात ,हृदय विकार आणि किडनी विकार उद्भवू शकतात. जगभरात लोकांना उच्च रक्तदाबाबद्दल जागृतीचा आभाव आहे, किंवा ते अचूक कसे मोजायचे याची माहिती नसते. म्हणून शहरातील नागरिकांनी या मोफत शिबिराचा लाभ घ्यावा असे आयोजकांकडून आव्हान करण्यात आले आहे. अधिक माहिती साठी नागरिक ८९५६६५२०५६ या क्रमांकावर  चौकशी करू शकता.

अजून बातम्या वाचा..

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक तर्फे मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर अनकाई येथे संपन्न

  दिनांक 17 मंगळवार रोजी अनकाई येथे रोटरी क्लब ऑफ मनमाड मॅजिक आणि रोटरी आय हॉस्पिटल मालेगाव...

read more
महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड, ता. नांदगाव,जि. नाशिक महाविद्यालयास ‘स्वायत्त दर्जा’ प्रदान

  मनमाड :- महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेच्या कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, मनमाड,...

read more
व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारीक, अनिल पारीक आणि द्वारकेश पारीक ह्यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ बुधवारी मनमाड बंद

मनमाड -- मनमाड शहर व्यापारी महासंघ चे अध्यक्ष राजाभाऊ पारीक तसेच त्यांचे लहान बंधू अनिल पारीक व...

read more
.