बुद्धंम् नमामी ! धम्मंम् नमामी !! संघम् नमामी!!
आज विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध यांची २५६५ वी जयंती..
आज भ. बुद्ध यांचा जन्मदिन ..
भगवान बुद्धांच्या मानवतावादी समतावादी विज्ञानवादी विचारांना कार्याला त्रिवार वंदन !!!
– देव हिरे. (कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’, संचालित,नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.)
मनमाड महाविद्यालयात जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा
मनमाड: दरवर्षी २६ सप्टेंबर रोजी जागतिक पर्यावरण आरोग्य दिन साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून...











