Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

बुधवारी रेल्वे वर्कशॉपमध्ये कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

May 21, 2022

ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना अतिरिक्त मंडळ, मनमाड व जनार्दन स्वामी हॉस्पिटल,कोकमठाणच्या संयुक्त विद्यमाने भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मनमाड वर्कशॉप मधील कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य तपासणीसाठी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी दिली.
सदर आरोग्य तपासणी शिबिर हे बुधवार दि.25 मे रोजी मनमाड वर्कशॉप येथे आयोजित करण्यात येणार आहे.
या शिबिरामध्ये शुगर,बी.पी.,इ.सी.जी.तपासणी, ह्रदय विकार संदर्भात तपासणी,हांडाच्या आजारा संदर्भात तपासणी, डोळ्यांच्या अजारासंदर्भातील तपासणी, आदी आरोग्य तपासणी शिबीरांत केली जाणार आहे.या शिबिरसाठी उपरोक्त संस्थेतील प्रसिद्ध विशेषज्ञ डॉक्टर्स उपस्थित रहाणार आहेत.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कारखाना प्रबंधक श्री मयंक सिंग ,सहाय्यक मंडल चिकित्साधिकारी डॉ क्षत्रिय,सहाय्यक कारखाना प्रबंधक सहारे,सहाय्यक कार्मिक अधिकारी सत्यजीत गोवन्दे, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे, विजय भाऊ गेडाम कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड आदी उपस्थित राहणार आहे.
सदर शिबिर यशस्वी होण्यासाठी कारखाना शाखेचे उपाध्यक्ष सागर गरूड, वरिष्ठ उपाध्यक्ष संदिप पगारे, कारखाना शाखा चे अतिरिक्त सचिव रमेश पगारे, कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सुभाष जगताप, कारखाना शाखाचे सहाय्यक सचिव सुनील सोनवणे,हर्षल सूर्यवंशी,संदीप धिवर,किरण आहिरे,सचिन इंगळे, विलास कराड,बहुजन युवक संघ चे अध्यक्ष रोहित भोसले, सचिव नवनाथ जगताप, कोषाध्यक्ष साईनाथ लांडगे, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड, उपाध्यक्ष निखिल सोनवणे,सचिव सचिन गरुड, कार्याध्यक्ष सुमित अहिरे, खजिनदार विशाल घोडके, जयंत जगताप, गुलाब वैरागर, कल्याण धिवर, दिपक अस्वले,फकिरा सोनवणे, संजय केदारे,प्रेमदिप खडताळे, नदीम सैय्यद, किरण आहीरे, किरण वाघ, प्रभाकर निकम, विशाल त्रिभुवन, पंढरीनाथ पठारे,शरद झोंबाड, वरूण म्हसदे, अभ्युदय बागुल, संदिप पगारे, विनोद खरे, अर्जुन बागुल, राकेश ताठे, राहुल शिंदे, अभ्युदय बागुल,आदी प्रयत्नशील आहेत.
मनमाड वर्कशॉप मधील जास्तीत जास्त कामगारांनी आरोग्य तपासणी शिबिराचा घ्यावा असे आवाहन झोनल सचिव सतिश भाऊ केदारे यांनी केले आहे.

अजून बातम्या वाचा..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

. मनमाड भाजपा तर्फे आनंद जल्लोष कार्यक्रम शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्को च्या...

read more
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून “मराठा लष्करी भूप्रदेश” म्हणून मानांकन

*छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्यांना युनेस्कोकडून "मराठा लष्करी भूप्रदेश" म्हणून मानांकन...

read more
मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय  लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय   निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना निमित्ताने मनमाड शहर पातळीवर आंतरशालेय  निबंध, कथाकथन व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मनमाड सार्वजनिक वाचनालयातर्फे स्वर्गीय अण्णाभाऊ साठे व स्वर्गीय लोकमान्य टिळक यांच्या स्मृति दिना...

read more
नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची विधानसभेत जोरदार मागणी

नांदगाव आणि मनमाड शहरात वाढती वाहतूक; वळण रस्त्याची तातडीने गरज – आमदार सुहास कांदे यांची...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]