नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
सकल मराठा समाज,मनमाड तर्फे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
*!!शिवजन्मोउत्सव 2024!!*मनमाड शहरातील सकल मराठा समाज तर्फे या वर्षीही छत्रपती शिवाजी महाराज जयंती...











