नांदगाव नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेश (बबी काका)कवडे यांचे ज्येष्ठ बंधू तसेच गिरणानगर चे सरपंच श्री शिवाजीराव कवडे यांचे आज दुपारी दुःखद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा व अंत्यसंस्कार आज रात्री ९.३० वाजता कवडे मळा,नांदगाव या ठिकाणीच होणार आहे. मनमाड ठिणगी न्यूज पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली !
१४ आमदारांच्या निलंबनाच्या प्रश्नावरूनवरून शिवसेना जाणार कोर्टात
शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांनी त्यांचा व्हिप मान्य न करणाऱ्या आमदारांचं पद रद्द करण्याची...











