राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
२८ प्रवासी रेल्वे गाड्या १० दिवसां करिता रद्द
दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या बिलासपूर विभागात रायगढ - झारसुगुडा स्थानका दरम्यान नवीन चौथ्या...











