राहुल देशमुख यांचे वडील, तसेच माजी आमदार राजाभाऊ देशमुख यांचे मोठे बंधु, जेष्ठ शिवसैनिक साईनाथआण्णा देशमुख यांचे दुपारी दु:खद निधन झाले.त्यांची अंत्ययात्रा आज रात्रौ ८ वाजता माधव नगर येथील राहत्या घरापासून निघणार आहे…
परमेश्वर त्याच्या आत्मास शांती देवो
मनमाड ठिणगी वेब पोर्टल तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली
(बघा व्हिडीओ) मंगलमय वातावरणात गौराई / महालक्ष्मीचे आगमन
नांदगाव : दोन वर्षाच्या निर्बधांनतर यंदा मोठया उत्साहात गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे. गणेशौत्सवात...











