loader image
[ays_poll id=7]

तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष – एफ.सी.आय रोड परिसरातील नागरिक आंदोलनाच्या पावित्र्यात !

Jun 10, 2022


मनमाड शहरातील प्रभाग क्र.३ मधील एफ.सी.आय.रोड परिसरात सध्या सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरलेले असून स्थानिक नागरिकांनी वारंवार तक्रार करून देखील प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा नागरिकांनी आरोप केला आहे.
काही दिवसांपूर्वी स्थानिक नागरिकांनी मुख्याधिकारी यांना तक्रार केली असता नालेसफाई करण्यास सुरुवात केली गेली परंतु नाली मधील घाण व कचरा फक्त बाहेर काढून गटारी शेजारीच साठवला गेला.मात्र परवा झालेल्या पावसाने परत सर्व मैला,कचरा घाण गटारीमध्ये जमा झाली, सफाई कर्मचाऱ्यांना इतर प्रभागात शासकीय कार्यक्रम असल्याने जास्तीचा कर्मचारी वर्ग त्या प्रभागात पाठविण्यात आल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. याबाबत त्वरित कारवाई न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा ही राष्ट्रवादी काँग्रेस चे अक्षय देशमुख आणि स्थानिक नागरिकांनी दिला आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.