राज्यसभेच्या निवडणुकी पाठोपाठ काल झालेल्या विधान परिषदेच्या चुरशीच्या निवडणुकीत महाविकास आघाडी च्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला तर भाजपाचे प्रसाद लाड हे विजयी झाले. ह्या निकालानंतर शिवसेनेच्या काही आमदारांचे भ्रमणध्वनी नॉट रीचेबल आहेत.शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेतील जवळ जवळ १५ ते २० नाराज आमदार हे सुरत येथे असल्याचे कळते.
फलक रेखाटन दि. १० एप्रिल २०२५ भगवान महावीर जयंती
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर भगवान महावीर अहिंसेचे मूर्तीमंत प्रतिक होते. बिहार मधील मुजफ्फरपुर...










