Breaking News

[post-marguee]

[ays_poll id=7]

रेल्वे कारखान्यात लोकराजा राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन

Jun 25, 2022

प्रस्थापित समाजव्यस्थेला छेद देऊन समतेचे पुरस्कर्ते, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त ऑल इंडिया एससी एसटी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा व ऑल इंडिया ओ.बी.सी रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने वर्कशॉप मधील टाईमबुध जवळ अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहूणे म्हणून कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे अध्यक्ष रतन निकम, झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविणभाऊ अहिरे विजय भाऊ गेडाम,ओ.बी.सी.एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कोषाध्यक्ष रामधनी यादव,NRMUकारखाना शाखेचे सचिव प्रवीण बागुल, CRMS कारखाना शाखा चे अध्यक्ष प्रकाश बोडके,कंन्झुंमर्स को-ऑपरेव्ह सोसायटी लिमिटेड मनमाड संचालक मंडळ चे सचिव व कारखाना शाखा चे उपाध्यक्ष सागर गरूड, ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, स्टोअर्स युवा कार्यकारिणी चे अध्यक्ष संतोष गायकवाड
आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार रामधनी यादव, प्रविण अहिरे, प्रविण बागुल व महेंद्र चौथमल यांच्या हस्ते घालण्यात आला.
रतन निकम, पंढरीनाथ पठारे, प्रविण बागुल, CRMS कारखाना शाखा चे सचिव नितीन पवार आदी चे भाषणे झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शरद झोंबाड यांनी केले तर आभारप्रदर्शन ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे सचिव शशिकांत अढोकार यांनी केले.
कार्यक्रमाचे आयोजन कारखाना शाखा कारखाना शाखा चे कार्यालय सचिव संदीप पगारे, कारखाना शाखा चे माजी अतिरिक्त सचिव किरण आहीरे,ओ.बी.सी.रेल्वे एम्प्लाईज असोसिएशन कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष संजय काकडे, कारखाना शाखा चे सहाय्यक संघटक सचिव हर्षद सुर्यवंशी, राकेश ताठे, वरूण म्हसदे, संदिप अहिरे, अभ्युदय बागुल, प्रशांत मोरे, गौतम एळिंजे, गणपत गायकवाड, रविंद्र पगारे, संजय केदारे, विनोद झोडपे, किरण वाघ, संतोष सावंत, अर्जुन बागुल, फकिरा सोनवणे, विशाल त्रिभुवन,दिपक अस्वले,दिपक राऊत, सुमित अहिरे, जयंत जगताप, निखिल सोनवणे, अनिल अहिरे,राहुल शिंदे, संजय गायकवाड,आवेशकुमार, दिलीपभाऊ बोरसे आदी ने केले.
२६जुन रोजी मनमाड वर्कशॉप ला सुट्टी असल्याने लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची जयंती मनमाड वर्कशॉप मधे एक दिवस आधी साजरी करण्यात आली.

अजून बातम्या वाचा..

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटल्स तर्फे इमर्जन्सी मेडिसिन डे निमित्त जनजागृती अभियान

अशोका मेडिकव्हर हॉस्पिटलच्या वतीने जागतिक आपत्कालीन औषध दिनानिमित्त नाशिकमधील ट्रॅफिक सिग्नलवर...

read more
ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम यांच्या दोन पुस्तकांचे मान्यवरांच्या उपस्थितीत शानदार प्रकाशन

नांदगावचे माजी नगराध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार भास्कर कदम लिखित आणि ग्रंथाली प्रकाशन निर्मित...

read more
मनमाड शहरात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि जयोस्तुते गायन

मनमाड शहरात रविवारी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमा पूजन आणि जयोस्तुते गायन

भारतरत्न, प्रखर हिंदुत्ववादी, लेखक कवी, वक्ता ,स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती...

read more
हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

हैदराबाद येथे होणाऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी शशिकांत विष्णू झाल्टे यांची निवड

27 व 28 मे 2023 दरम्यान हैदराबाद येथे होणाऱ्या दुसऱ्या राष्ट्रीय मास्टर्स वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी...

read more
[hsas-shortcode group="" speed="10" direction="left" gap="50"]