मनमाड पासून जवळच असलेल्या कातरवाडी तालुका चांदवड येथील परिसरात मोठ्या प्रमाणात जंगल क्षेत्र व वृक्षराई असल्याने ह्या परिसरात चांगल्या प्रमाणात पाऊस पडतो डोंगराळ भाग व पिण्यासाठी पुरेसे पाणी असल्यामुळे हरणांची,मोरांची व इतर छोटे मोठे जंगली प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असते काल एक मोर नाचत असताना श्री भागवत झाल्टे यांनी काढलेले एक छोटासा व्हिडिओ आमच्या वाचकांसाठी
फलक रेखाटण : “राष्ट्रीय कला दिन”, विख्यात चित्रकार, राजा रवी वर्मा यांची जयंती
आधुनिक भारतीय चित्रकलेचे जन्मदाते ,तैल रंग माध्यमात चित्र काढणारे प्रथम भारतीय विख्यात चित्रकार,...











