loader image
[ays_poll id=7]

संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने विद्यार्थ्यांसाठी शालेय स्पर्धेचे आयोजन

Jul 23, 2022


मनमाड : गेल्या 27 वर्षांपासून मनमाड शहरामध्ये स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेसह विविध उपक्रमांचे आयोजन करून शहराचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी देखील शालेय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.शालेय विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासाची वाटचाल सुकर व्हावी या हेतुने 5 वी ते 10 विच्या मनमाड मधील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांसाठी वयोगटानुसार विविध विषयांच्या स्पर्धेचे आयोजन रविवार दिनांक 24.07.2022 रोजी सकाळी 9.30 वाजेपासून छत्रे हायस्कुल येथे करण्यात आले असुन , या सर्व स्पर्धेमध्ये संख्यात्मक सहभाग जास्त असणाऱ्या शाळेला सन्मान चिन्ह देऊन आणि यशस्वी स्पर्धकांना पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

या शालेय स्पर्धांमध्ये शहरातील सर्व शाळेंच्या विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान संस्कृती संवर्धन समितीच्या वतीने करण्यात आलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.