loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज,मनमाड मध्ये लोकमान्य टिळक जयंती साजरी.

Jul 23, 2022

मनमाड:- एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये मुख्याध्यापक भूषण दशरथ शेवाळे सर व संस्था,शाळा समन्वयक अमोल निकम सर यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य बाल गंगाधर टिळक जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे सदस्या आयशा सलीम गाजियानी मॅडम यांच्या हस्ते लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या वेळी इयत्ता ६ वी वर्गाची विदयार्थीनी मरियम अकील शेख व इयत्ता ८ वी वर्गाची विद्यार्थिनी अश्मीरा अकील शेख तसेच उपशिक्षिका सविता सचिन कराड मॅडम यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मरियम अकील शेख या विदयार्थीनीने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.