loader image
[ays_poll id=7]

महावितरणमध्ये साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

Aug 1, 2022

नाशिक: दि. ०१ ऑगस्ट २०२२ 
महावितरणच्या नाशिक परिमंडल कार्यालयात विद्युत भवन येथे आज सॊमवारी (०१ ऑगस्ट) रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्य अभियंता दिपक कुमठेकर यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. 
याप्रसंगी सहाय्यक महाव्यवस्थापक लक्ष्मण वसावे व महेश बुरंगे, कार्यकारी अभियंता धनंजय आहेर, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी प्रमोद राजेभोसले, सहाय्यक विधी अधिकारी प्रशांत लहाने, जनसंपर्क अधिकारी विकास आढे, व्यवस्थापक राजा बोढारे, उपव्यवस्थापक सदू जाधव यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.