नांदगाव : नांदगाव शहर व परिसरात आज ४ वाजेपासून जोरदार पाऊस चालू आहे.
आज सकाळ पासून हवामान दमट होते. दुपारी चार वाजे पासून जोरदार पाऊसाला सुरवात झाली . माक्रेट यार्ड मध्ये आलेल्या शेतकऱ्यांचे प्रंचड हाल झाले असून सुमारे २५० ते ३०० पीकअप ट्रॅक्टर मधून शेतकरी कांदे घेवून आले होते . शेतकरी बांधवाचे खुपच हाल झाले . त्यातच कांदयाला दर नाही . उत्पादन खर्च सुद्वा सुटत नाही. शेतकऱ्यांनी ४ महीने झाले कांदे चाळीत साठवून ठेवले आहे.
नगरपरिषद निवडणुका जाहीर : १८ ऑगस्टला मतदान , १९ ला निकाल
राज्यातील 92 नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमधील सार्वत्रिक निवडणूका जाहीर करण्यात आल्या आहेत. 18...









