loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडीओ) नांदगाव ते आझादनगर मोरझर रस्ता पुर्णतः पाण्यात

Aug 8, 2022

नांदगाव : नांदगाव शहरालगत असलेले क्रांतीनगर ‘ शिदेंवस्ती ‘ गायकवाड वस्ती ‘ भोसलेवाडा ‘ कुद्रेवाडा ‘ गारेवाडा तसेच ५ किलोमिटर वर असलेले आझादनगर मोरझर हा रस्ता वाहतूकीस बंद झाला असून शेतकरी ‘ विद्यार्थी यांचे प्रचंड हाल होत आहे. याबाबत तकदीर पुंजाबा सरोदे हे मागील वर्षी उपोषणाला बसले होते . तसेच त्यांनी आत्मदहमाचा सुद्वा इशारा दिला होता. याबाबत मनेश ओकांर काकळीज यांनी महसुल आयुक्त नाशिक यांना निवेदन दिले असून सदर रस्त्याच्या कामात मोठया प्रमाणावर भष्ट्राचार झाला असून सदर रस्त्याची कामाची त्वरीत चौकशी करून सदर रस्ता त्वरीत न झाल्यास मोठे जनआंदोलन उभारू असे मनेष ओंकार पाटील ‘ तकदीर सरोदे ‘ भगवान काकळीज ‘ उद्वव सोर यांनी सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.