loader image
[ays_poll id=7]

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” उपक्रमाअंतर्गत मनमाड नगर परिषदे मार्फत झेंडा विक्री केंद्र स्थापन करणेत आले आहे.

Aug 9, 2022

मनमाड शहरातील सर्व नागरीकांना कळविण्यात येते की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत “हर घर झेंडा” उपक्रमा अंतर्गत मनमाड नगर परिषदेमार्फत राबविण्यात येणा-या विविध कार्यक्रमासाठी केंद्र व राज्य शासनाकडून विविध प्रकारच्या मार्गदर्शक सुचना प्राप्त झालेल्या आहेत.
त्याअनुषंगाने मनमाड नगरपरिषद मनमाड मार्फत खालील ३ (तीन) ठिकाणी झेंडा विक्री केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे.

झेंडा विक्री केंद्र ठिकाण व विक्री केंद्र चालक नाव व संपर्क क्रमांक

1. भांडार कक्ष, मनमाड नगरपरिषद कार्यालय.
श्री. अमोल बागुल
मो.नं.८६६८६०४४४१

२. सीमा स्किल ट्रेनिंग सेंटर, जुने होमगार्ड कार्यालय, मनमाड.
श्रीमती सीमा वानखेडे.
मो.नं. ८८३०९९२९३९

3.भक्ती उद्योजकता जागृती केंद्र, आय.यु.डी.पी. नगरपरिषद इमारत, मनमाड.
सौ. रेखा गांगुर्डे
मो.नं. ९५२९६९७१६१

तिरंगा झेंडा/ध्वज र.रू.२०/- प्रती नग

तरी मनमाड शहरातील नागरिक यांनी या विक्री केंद्रावर झेंडा खरेदी करून ‘ हर घर तिरंगा ‘ अभियानात सहभाग नोंदवावा. असे आवाहन करण्यात आलेले आहे.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.