loader image
[ays_poll id=7]

एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धा संपन्न

Aug 10, 2022

मनमाड:-भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त एच.ए.के.हायस्कूल & ज्यु.कॉलेज मध्ये प्रभातफेरी व चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.शाळेतील इ.८ वी ते इ.१२वी च्या सर्व विद्यार्थ्यांची हातात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी विषयीचे घोषवाक्य व बॅनर घेऊन शाळेपासून सिद्धार्थ कॉलनी,बसस्थानक परिसर,एफ.सी.रोड परिसर या ठिकाणी प्रभातफेरी काढण्यात आली.
तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या विषयावर विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.विद्यार्थ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला.शाळेचे मुख्याध्यापक भूषण शेवाळे सर,संस्था,शाळा समन्वयक अमोल निकम सर,संस्थेचे संचालिका आयशा सलीम अहमद गाजियानी मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.