नूतन माध्यमिक विद्यालय,भाटगाव. ता.चांदवड.जि.नाशिक.
विद्यालयातील विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त तिरंगाच्या साहाय्याने साकारलेली कलाकृती.
राशी भविष्य : ७ जानेवारी २०२४ – रविवार
मेष : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वृषभ : व्यवसायात वाढ होईल....











