loader image
[ays_poll id=7]

रोटरी तर्फे शहरातील अंगणवाडी सेविकांना तिरंगा ध्वज वाटप

Aug 12, 2022


शहरातील अंगणवाडी सेविकांना हर घर तिरंगा कार्यक्रमाअंतर्गत तिरंगा वाटप करण्यात आले. तसेच तिरंगा लावण्या संबंधीच्या शासनाचे नियमांचे पालन करुन स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यास प्रोत्साहित केले.
अंगणवाडी सेविकांनी रक्षाबंधनाचे औचित्य साधुन उपस्थित रोटेरीयन यांचे राखी बांधुन औक्षण केले.
रोटरी क्लब च्या प्रोजेक्टची माहीती प्रेसिडेंट इंजी.स्वप्निल सुर्यवंशी यांनी दिली. महिला रोटरी क्लब ने सर्व आयोजन केले.

ह्याप्रसंगी रोटरी क्लब चे अध्यक्ष इंजी. स्वप्निल सूर्यवंशी, सेक्रेटरी डॉ. सुमित शर्मा, रोटे.सुभाष गुजराथी सर, रोटे. गुरजीत कांत ,रोटे.देवराम सदगिर, रोटे.दिनेश बेदमुथा, रोटरी महिला क्लब प्रेसिडेंट सौ.सेनोरीता सुर्यवंशी, सेक्रेटरी सौ.निधी शर्मा, सौ.कांत, सौ.रक्षा बेदमुथा,सौ.सुलभा सदगीर, सौ.मयुरी काकडे, एकूण ७० अंगणवाडी सेविका व मदतनिस, केंद्र प्रमुख सौ.अन्नपुर्णा अडसुळे मॅडम आदी. उपस्थित होते.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.