loader image
[ays_poll id=7]

मनमाड शहरातील तीन वास्तू ऐतिहासिक वारसास्थळ म्हणून घोषित

Aug 13, 2022

भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त मनमाड शहरातील संत बार्णबा देवालय , भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर वस्तीगृह व स्वातंत्र्यसेनानी कॉ . माधवराव गायकवाड यांचे निवासस्थान हे ऐतिहासिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात येऊन त्या ठिकाणी मनमाड नगर परिषदेच्या वतीने फलक लावण्यात आले असून सदर फलकाचे तहसीलदार सिद्धार्थ मोरे व उपविभागीय पोलीस अधिक्षक समरसिंग साळवे तसेच मुख्याधिकारी डॉ . सचिनकुमार पटेल , संत बर्णबा चर्चचे रेव्ह.फिलीप वरा यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

चर्चचे सभासद व नगरपालिकेचे अधिकारी उपस्थित होते.नगरपालीका नगररचनाचे कर्मचारी अझर शेख , प्रशासकीय अधिकारी अशोक पाईक यांनी परिश्रम घेतले . सेक्रेटरी शैलेश जाधव व खजिनदार मनीष आहिर व कमिटी सदस्य यांचे सहकार्य लाभले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.