loader image
[ays_poll id=7]

मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रम सम्पन्न

Aug 17, 2022

मध्य रेल्वे ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड च्या कार्यालयात झेंडा वंदनाचा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी सहाय्यक कारखाना प्रबंधक सहारे साहेब यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ज्युनिअर इन्स्टिट्यूट ऑफ मनमाड चे सचिव संदीप धिवर, झोनल सचिव सतिश भाऊ केदारे, इन्स्टिट्यूट चे माजी सचिव,व कारखाना शाखा चे कार्याध्यक्ष सिद्धार्थ जोगदंड,
झोनल कार्यकारिणी सदस्य प्रविण अहिरे, विजय गेडाम, सिनियर सेक्सन इंजिनिअर सुधीर अडकमोल आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे आयोजन ज्युनिअर इन्स्टिट्यूटचे कार्यकारिणी सदस्य सागर गरूड, रमेश पगारे, संतोष सावंत, प्रविण सुरडकर, किशोर शिंदे, सोमनाथ सावंत,रशिद बेग,रुपेश परदेशी आदी ने केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.