loader image
[ays_poll id=7]

सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाडच्या शाखेचा कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा

Aug 17, 2022


सेंट्रल रेल्वे मजदूर संघ कारखाना शाखा मनमाडच्या शाखेचा कार्यालयामध्ये 15 ऑगस्ट 75 वा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे मनमाड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष राजेंद्र डी पगारे सीनियर इन्स्टिट्यूट चे सेक्रेटरी तसेच हेडक्वार्टर कमिटी मेंबर एकनाथ सीनियर सेक्शन इंजिनिअर बलराज पगारे विठ्ठल कातकाडे नेगी मेजर आदी मान्यवरण उपस्थित होते व या मान्यवरांनी महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल यांनी केले कार्यक्रमात 2021-2022 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार खालील कार्यकर्त्यांना देण्यात आला अरुण कलवर रमेश सिन्हा ज्ञानेश्वर आहेर यांना सन्मानचिन्ह शाल व पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रम प्रसंगी राजेंद्र डी पगारे एकनाथ पाटील नितीन डी पवार ऋषिकेश ज्ञानेश्वर बोडके यांनी मनोगत व्यक्त केले या कार्यक्रम प्रसंगी चेअरमन प्रकाश बोडखे, हेडकॉटर कमिटी मेंबर एकनाथ पाटील बलराज पगारे वर्किंग चेअरमन महेंद्र चौथमल गणेश हाडपे सेक्रेटरी नितीन पवार,मुक्तार शेख,युवा चेअरमन वैभव कापडे, विठ्ठल कातकडे अजहर तांबोळी गौतम वाघ नंदू कदम नितीन बी पवार ज्ञानेश्वर बोडके मधुकर सानप बरिसा टूडू गिरीश पाटील हेमंत सांगळे प्रशांत ठोके हेमंत माळी विशाल महाजन अरुण कलवर सोमनाथ सणस अमोल खाडे सागर हडपे, रमेश सिन्हा ज्ञानेश्वर आहेर इच्छाराम माळी विश्वनाथ सानप सुनील शिंदे दिपक गुप्ता,प्रकाश सांगळे, सोमनाथ राजनोर वाल्मीक बाविस्कर अतुल कोठावदे शुभम माळवतकर किशोर वाघ अमोल खाडे सचिन साळुंके बाळू आहेर असिफ खान प्रशांत मंदुरकर निलेश भालेराव शंकर सांगळे पासवान महेश वाबळे किशोर वाघ l आदी उपस्थित होते व कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गणेश हाडपे यांनी केले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.