loader image
[ays_poll id=7]

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राज्यस्थान येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवत आंदोलन

Aug 18, 2022

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मनमाड शहर शाखेच्या वतीने राजस्थान येथे आंदोलन करण्यात मागासवर्गीय विद्यार्थ्याला झालेल्या अमानुष मारहाणीच्या विरोधात एकात्मता चौकात आंदोलन करण्यात आले. राजस्थान राज्यात घडलेल्या मागासवर्गीय विद्यार्थी मारहाण प्रकरणात आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी एकात्मता चौकात आंदोलन करून निवेदन देण्यात आले .ह्या प्रसंगी राजस्थान सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेध नोंदवण्यात आला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.