loader image
[ays_poll id=7]

संस्कारखेळवाडीत दहीहांडी महोत्सव जल्लोषात साजरा

Aug 19, 2022

मनमाड – सालाबादप्रमाणे यंदाही संस्कारखेळवाडीत दहीहंडी महोत्सव साजरा करण्यात आला.

मुलांनी श्रीकृष्ण वेशभुषा तर मुलींनी राधेच्या वेशभूषा केल्या होत्या.पालकांनी उत्साहाने बालकांना सुंदर पेहराव करुन आणले होते, कृष्ण जन्म साजरा करुन, गोपाळकाला श्रीकृष्णांनी कसा केला त्या संदर्भात छोटीशी कला बालकांतर्फे सादर करण्यात आली . त्या नंतर नृत्य करुन गोपाळकाला प्रसादाचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन – सौ वैशाली भोसले, सौ. रूपाली गागरे, सौ. रुपाली बागुल, श्री उमेश कुलकर्णी यांनी केले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.