loader image
[ays_poll id=7]

संत ज्ञानेश्वर विद्यालय तळेगाव रोही येथे दहीहंडी उत्सव साजरा

Aug 22, 2022

कृष्ण जन्माष्टमीनंतर येणारा गोपाळकाला दहीहंडी उत्सवाचे आयोजन मुख्याध्यापिका सौ. संगीता पाटील मॅडम व पर्यवेक्षक श्री. दिनकर गाढे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी अतिशय उत्साहाने साजरा केला. विद्यार्थ्यांनी राधा कृष्णाच्या वेशभूषा करून कार्यक्रमाची रंगत वाढवली.इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडल्यानंतर विद्यार्थ्यांना काल्याचा प्रसाद देण्यात आला. विद्यार्थ्यांनी फुगडी खेळून व नृत्य करून आनंद लुटला. श्री दीपक काळे सरांनी गोकुळाष्टमी गोपालकाला चे महत्व विद्यार्थ्यांना सांगितले.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.