loader image
[ays_poll id=7]

श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी

Aug 23, 2022

नांदगाव (सोमनाथ घोंगाणे) : नांदगाव शहरातील संत ज्ञानेश्वर माऊली मंदीरा श्री संत शिरोमणी संत सेना महाराज यांची पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी नाभिक समाज नांदगाव तालुका अध्यक्ष विजय निकम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, कुणीही कुठल्याही प्रकारचे व्यसन लवून घेऊ नका. व्यसनामुळे आपल्या शरीराचे नुकसानच होते. विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण दिले जाते पर्यायाने आपण आपल्या आपल्या परिवारास, समाजाला दुःखाच्या खाईत लोटत असतो त्यामुळे व्यसन करत असाल तर आजपासून त्यांनी सोडून द्यावे असे आवाहन केले. कार्यक्रमास तालुका सचिव सतिष बिडवे, निलेश बिडवे, दिपक झुंजारराव, नरेंद्र निकम, राजेंद्र निकम, महेश सोनवणे, लक्ष्मीकांत निकम, निलेश बनकर मनोज तूपे, देवीदास निकम, श्रावणा निकम, विशाल निकम, सर्व समाज बांधव व महिला उपस्थित होत्या. यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.