loader image
[ays_poll id=7]

शांतता समितीची आजची बैठक रद्द ; गुरुवार २५ ऑगस्ट ला होणार

Aug 24, 2022


मनमाड शहर पोलीस स्टेशन हद्दीत आगामी साजरा होणारा श्री गणेश उत्सव, पोळा सण शांततेत व उत्साहात पार पडावा यासाठी मा.श्री. सचिन पाटील , पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामिण , मा.अप्पर पोलीस अधीक्षक, मालेगाव, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, मनमाड विभाग यांचे प्रमुख उपस्थितीत सर्व शांतता समिती सदस्य, जेष्ठ नागरीक, प्रतिष्ठित नागरीक, सर्व शासकीय कार्यालयाचे अधिकारी, पत्रकार बंधु, पोलीस पाटील, वाद्यमालक-चालक, महिला दक्षता समिती सदस्य, सर्व श्री गणपती मंडळाचे पदाधिकारी, शहरातील सर्व मस्जिद चे मौलाना आणि ट्रस्टी, यांची “शांतता समिती बैठक” आज आयोजीत करण्यात आलेली होती.

परंतु काही अपरिहार्य कारणास्तव आजची बैठक रद्द करण्यात आली असून उद्या गुरुवार दिनांक 25- 8 -2022 रोजी सायंकाळी सहा वाजता ठेवण्यात आलेले आहे.


अजून बातम्या वाचा..

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

अभिनव बाल विकास मंदिर शाळेचा ‘चित्रकला’ परीक्षेत शंभर टक्के निकालाची परंपरा कायम!

शासकीय कला संचालनालय, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सप्टेंबर २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या एलिमेंटरी...

read more
नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगाव–मनमाडच्या राजकारणात हालचाल; मंत्री गिरीश महाजन यांची विविध पक्षांच्या नेत्यांची गुप्त भेट

नांदगांव : सुमितकुमार जगधने नांदगाव व मनमाड परिसरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी महत्त्वाची भेट...

read more
.