loader image
[ays_poll id=7]

आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात दिघेंना अभिवादन

Aug 26, 2022

धर्मवीर आनंद दिघे यांच्या पुण्यतिथी निमित्त आज आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या मध्यवर्ती संपर्क कार्यालयात दिघेंना अभिवादन करण्यात आले.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
या याप्रसंगी शिवसेनेचे राजाभाऊ भाबड, सुनील हांडगे वाल्मीक आप्पा आंधळे,मुकुंद झाल्टे, सुभाष माळवतकर,अज्जू भाई शेख, महेंद्र गरुड, ललित रसाळ, रमेश दरगुडे, लोकेश साबळे,योगश ईमले, जाफर मिर्झा,आसिफ शेख, सचिन दरगुडे,कुणाल विसापूरकर, कलश पाटेकर, नंदू पीठे, विकास वाघ उपस्थित होते.

अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी नाईक तर विरोधी पक्षनेतेपदी नरवडे

नाशिक येथे झालेल्या बैठकीत मनमाड नगर परिषदेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या गटनेतेपदी...

read more
फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

फुले शाहू आंबेडकर मुस्लिम विचार मंच व मुस्लिम लायब्ररी यांच्यातर्फे फातिमाबी शेख यांची जयंती साजरी

म.ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात स्वतःला वाहून...

read more
.