loader image
[ays_poll id=7]

म.वि. प्र. संस्थेच्या विकासासाठी प्रगती पॅनलला साथ द्या:सहकार महर्षी ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे

Aug 27, 2022


नांदगाव (सोमनाथ घोंगाणे): मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक निमित्ताने विठ्ठल आहेर यांच्या अध्यक्षतेखाली बाणगाव येथे आयोजित केलेल्या सभासद विचार मेळाव्यात नांदगाव तालुक्याचे सहकार महर्षी जेष्ट नेते बापूसाहेब कवडे यांनी सभासदाना आवाहन केले. सदर प्रसंगी मार्गदर्शन करताना संस्थेने कोविड काळात जिल्हाभरातील रुग्णांना कुटुंबातील सदस्य प्रमाणे दिलेल्या वैद्यकीय सेवेचे विशेष कौतुक करताना संस्थेने आजपर्यंत साधलेली शैक्षणिक आर्थिक व भौतिक स्थिती भक्कमपणे मांडून संस्थेची प्रगतीपथावर चालू असलेली घोडदौड यापुढेही कायम राहावी याकरिता आदरणीय नीलीमाताई पवार यांच्या नेतृत्वाखाली उभे असलेले प्रगती पॅनलचे संपूर्ण उमेदवार व नांदगावचे उमेदवार श्री चैतन मनसुख पाटील असा संपूर्ण पॅनल हा उच्चशिक्षित समाजभीमुख व सोज्वळ असल्याने भविष्यात योग्य लोकांच्या हाती संस्थेचा कारभार राहील व संस्थेची प्रगती होऊन समाज हीत साधले जाईल म्हणून आपण सर्व सभासदांनी संस्था विकासासाठी विद्यार्थी हितासाठी प्रगती पॅनलला साथ देण्याचे आवाहन केले. याप्रसंगी बाजारसमितिचे माजी सभापती तेजदादा कवडे, मांडवड चे विठ्ठल आहेर व नांदगावचे उमेदवार चेतन पाटील तसेच मांडवड सुशील आंबेकर यांनी मनोगत व्यक्त केले. सदर सभासद मेळाव्यात सर्जेराव पाटील,विठोबा आहेर, कैलास पाटील,उमाकांत थेटे,सर्जेराव थेटे, रामनाथ गायकवाड,विलास गायकवाड,गोपीचंद गायकवाड,दशरथ आरोटे,दत्तू काका काकळीज,श्रावणतात्या काळे,विठ्ठलनाना काकळीज,सुनील कवडे,ज्ञानदेव कवडे,परसराम कवडे,अशोक कवडे,रवींद्र कवडे,गणेश कवडे,दत्तू कवडे,कौतिक कवडे’ सुदाम कवडे’ मच्छिंद्र कवडे’ अप्पाराव कवडे’ पुंजाराम जाधव ‘संदीप गोराडे ‘ कौतिक शिंदे ‘ विठ्ठल फणसे ‘ माधवराव काजळे ‘गंगा दादा आहेर ‘ गंगाराम थेटे’ दीपक आहेर ंवाल्मीक थेटे ‘रवींद्र आहेर ‘किशोर शिंदे ‘ प्रकाश आहेर ‘अशोक निकम ‘दत्तू निकम ‘विजय आहेर’ सागर आहेर ‘ आदी उपस्थित होते


अजून बातम्या वाचा..

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

भुमी क्रिकेट अकॅडमीतील स्वामी दिंडे , खुशाल परळकर, गौरव निते व हसनेन शेख यांची नंदुरबार जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंडर 19* संघात निवड

* BCCI अंतर्गत असलेल्या महाराष्ट्र क्रिकेट आसोसिएशन आयोजीत आमंत्रितांच्या स्पर्धेसाठी (...

read more
के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

के आर टी हायस्कूल अँड जुनियर कॉलेजमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला

. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मुकेश मिसर यांच्या हस्ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर...

read more
मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मार्गशीर्ष मास संकष्ट चतुर्थी निमित्त रविवार दिनांक 07/12/2025 रोजी वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात धार्मिक कार्यक्रम

मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणार गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री...

read more
सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी संपन्न

मनमाड येथील सेंट झेवियर हायस्कूलमध्ये थोर समाजसुधारक, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची...

read more
.