दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
भगवान वीर एकलव्य मूर्तीची प्राणप्रतिष्ठा उत्साहात संपन्न
आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज परधाडी येथील खारेओहोळ आदिवासी वस्ती वर भगवान वीर...











