दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
सटाणे व वंजारवाडी येथील शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
मनमाड नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास आण्णा कांदे यांच्या उपस्थितीत आज शिवसेना संपर्क कार्यालय,...











