दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
राशी भविष्य : २६ ऑगस्ट २०२३ – शनिवार
मेष - जिद्दीने कार्यरत रहाल. व्यवसायात वाढ होईल. वृषभ - काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल....










