दि ३१/०८/२०२२ रोजी बुधवारी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी
सकाळी : ०६:३१ मी पासुन ते ०९:२० मी पर्यत
दुपारी :११:०० ते १२:३०पर्यत
संध्याकाळी:५:१५ ते ६:१५ पर्यत
श्री बाप्पाच्या मुर्तीची स्थापना करावी..
बोलठाण येथे बेकायदा वृक्षाची कत्तल
ग्रामसेवक भगवान जाधव यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी नांदगाव सोमनाथ घोंगाणे नांदगाव तालुक्यातील...











