loader image
[ays_poll id=7]

(बघा व्हिडिओ) बाप्पाच्या आगमनाचे स्वागत फलक रेखटनातून

Aug 31, 2022


श्री गणेश चतुर्थी. गणेशोत्सव आरंभ. आज लाडक्या गणरायाचे आगमन होत आहे. सर्वत्र बाप्पाच्या आगमनाचे स्वागत मोठ्या उत्साहात ,हर्षोल्हासात होत आहे. यानिमित्ताने सर्व गणेश भक्तांना रंगीत खडू माध्यमातील फलक रेखाटनातून हार्दिक शुभेच्छा !
– देव हिरे.(कलाशिक्षक, ‘शिक्षण मंडळ भगूर’ संचालित, नूतन माध्यमिक विद्यालय भाटगाव. ता.चांदवड. जि.नाशिक.)


अजून बातम्या वाचा..

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

मनमाड पाठोपाठ नांदगाव भाजपा मध्ये नाराजीनाट्य, सानप, छाजेड यांच्यावर कारवाईची मागणी

नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकीत महाराष्ट्रात नंबर एक राहिलेल्या भारतीय जनता...

read more
.